IND vs NZ ODI Series: भारतीय संघाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, या फलंदाजाला मिळाली संधी

आता सामन्यापूर्वी बीसीसीआयने पुष्टी केली आहे की भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाआता सामन्यापूर्वी बीसीसीआयने पुष्टी केली आहे की भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. हेर पडला आहे.

Shreyas Iyer (Photo Credit - Twitter)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी (मंगळवार) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर IST दुपारी 01.30 पासून खेळला जाईल परंतु त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता सामन्यापूर्वी बीसीसीआयने पुष्टी केली आहे की भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 29 वर्षीय मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement