Taskeen Ahmed: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी यजमानांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद (Taskeen Ahmed) पाठीच्या दुखण्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. तस्किन हा बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज तसेच भारताविरुद्धच्या या मालिकेत गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. अशा स्थितीत त्याच्या बाहेर पडल्याने यजमान संघाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
Tweet
भारत के खिलाफ आगामी तीन मैचों की वनडे श्रृंखला से पहले बांग्लादेश को बड़ा झटका लगा है, क्योंकि तेज गेंदबाज तस्कीन अहमद (#TaskeenShmed) पीठ दर्द के कारण होने वाले पहले मैच से बाहर हो गए हैं।#India #Bangladesh pic.twitter.com/Z5s4vGLTlH
— IANS Hindi (@IANSKhabar) December 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)