बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.
Tweet
🚨 Update 🚨
Play has heen officially called off.
The fifth & final @Paytm #INDvSA T20I has been abandoned due to rain. #TeamIndia pic.twitter.com/tQWmfaK3SV
— BCCI (@BCCI) June 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)