World Cup 83: भारताच्या ऐतिहासिक विजयाला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशीच कपील देवच्या शिलेदारांनी जिंकला होता विश्वचषक
या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी 83 ची संपुर्ण टीम एकत्र आली आहे. सुनिल गावसकर यांनी क्षणाचा फोटो शेअर केला आहे.
लॉर्ड्सवर विश्वचषक ट्रॉफी पकडतानाचा कपिल देव यांचा फोटो प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींमध्ये रुजलेला आहे. हा विजयाचा क्षण होता ज्याने भारतीयांच्या पिढीला क्रिकेटचा खेळ गांभीर्याने घेण्याची प्रेरणा दिली. आजच्याच दिवशी चाळीस वर्षांपूर्वी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून क्रिकेट विश्वचषक जिंकला. या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी 83 ची संपुर्ण टीम एकत्र आली आहे. सुनिल गावसकर यांनी क्षणाचा फोटो शेअर केला आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)