2024 ICC पुरुषांचा T20 विश्वचषकाला उद्यापासून होणार सुरुवात, गुगलकडून खास डूडल
2024 ICC पुरुषांचा T20 विश्वचषकासाठी Google Doodle ही एक अनोखी कलाकृती केली आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती गेम खेळताना दिसत आहेत.
Google Doodle For T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार आहे, या मोठ्या स्पर्धेची सुरुवात साजरी करण्यासाठी Google ने एक अनोखे डूडल तयार केले आहे. 2024 ICC पुरुषांचा T20 विश्वचषकासाठी Google Doodle ही एक अनोखी कलाकृती केली आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती गेम खेळताना दिसत आहेत. त्यापैकी एक चेंडू फेकताना आणि फलंदाज शॉट खेळताना दिसतो. पार्श्वभूमीत तुटलेल्या स्टंपचे चित्रण देखील आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धेची नववी आवृत्ती आहे आणि प्रथमच USA मध्ये आयोजित केली जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement