CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय, अजिंक्य रहाणे आणि डेव्हॉन कॉनवे यांची स्फोटक खेळी
इडन गार्डन्सवर कोलकात्याच्या अनुभवी गोलंदाजांचा धुव्वा उडाला, तिथे चेन्नई सुपर किंग्जच्या युवा गोलंदाजांनी कर्णधार एमएस धोनीचा विश्वास खरा ठरवत 40 धावांनी विजय मिळवला.
अजिंक्य रहाणे आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या उभारून सहज पराभूत केले. इडन गार्डन्सवर कोलकात्याच्या अनुभवी गोलंदाजांचा धुव्वा उडाला, तिथे चेन्नई सुपर किंग्जच्या युवा गोलंदाजांनी कर्णधार एमएस धोनीचा विश्वास खरा ठरवत 49 धावांनी विजय मिळवला. यासह चेन्नईने सलग तिसरा सामना जिंकला आहे, तर केकेआरचा सलग चौथा पराभव आहे. हेही वाचा IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा खेळाडू, कमलेश नागरकोटीची घेणार जागा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement