Virat Kohli to Step Down: विराट कोहलीची घोषणा- 'दुबईमधील T-20 विश्वचषकानंतर सोडणार संघाचे कर्णधारपद'

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे

विराट कोहली (Photo Credit: PTI)

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आगामी ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. संघात तो फलंदाज म्हणून खेळत राहील. तसेच तो फक्त एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळेल. एका सोशल मिडिया पोस्टद्वारे विराटने ही माहिती दिली आहे.

अहवालात म्हटले आहे की टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा कोहलीच्या जागी कर्णधारपद स्वीकारेल. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहलीने हा निर्णय घेतला आहे.

विराट कोहलीची टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा- 

🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement