Asia Cup 2023: भारत पाकिस्तानला जाणार नाही, भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार

गुरुवारी आशिया चषकांच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानात होणाऱ्या यंदाच्या आशिया चषकात (Asia Cup 2023) भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले होते. या नंतर आता भारत आणि पाकच्या (Ind Vs Pak)  दरम्यानचा सामना हा श्रीलंकेत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलचे चेअरमॅन अरुण धुमाल यांनी या बातमीची पृष्टी केली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या मॅचचा थरार आता श्रीलंकेत (Sri Lanka) अनुभवता येणार आहे. गुरुवारी आशिया चषकांच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement