Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक, गुरुराजा पुजारीने जिंकले कांस्यपदक

भारताच्या गुरुराजा पुजारीने बाजी मारली. 29 वर्षीय वेटलिफ्टरने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

Photo Credit - Twitter

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या दुसऱ्या दिवशी भारताने दुसरे पदक मिळवले. वेटलिफ्टिंगसह खाते उघडल्यानंतर भारताला याच स्पर्धेत आणखी एक पदक मिळाले. यावेळी भारताच्या गुरुराजा पुजारीने बाजी मारली. 29 वर्षीय वेटलिफ्टरने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement