krunal Pandya: अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या कोरोनावर मात करत मायदेशी परतला
भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या नुकताच कोरोनावर मात करत घरी परतला आहे. मायदेशी परतल्यावर मुंबई विमानतळावरील त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. टी-20 सामन्यादरम्यान कोरोना अहवाल सकारात्मक आला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement