KKR Vs MI, 5th Match: आंद्रे रसल चमकला; मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात घेतल्या 5 विकेट्स

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पाचव्या सामन्यात आंद्रे रसलने दिमाखदार कामगिरी करून दाखवली आहे.

Andre Russell (Photo Credit: IPL)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पाचव्या सामन्यात आंद्रे रसलने दिमाखदार कामगिरी करून दाखवली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध आक्रमक गोलंदाजी करत 5 विकेट्स पटकावल्या आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement