National Kho Kho Tournament: 32 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

32 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट मिळाला आहे. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्हा हौशी खो-खो संघटनेच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या दोन्ही संघांनी शानदार कामगिरी अंतिम फेरीत धडक मारली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement