Chandra Dance Viral Video: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीने केलेल्या 'चंद्रा'च्या अदाकारी वर अभिनेत्री Amruta Khanvilkar फिदा; व्हिडिओ शेअर करत दिली दाद

चंद्रमुखी सिनेमाला आता वर्ष होत आलं तरीही या सिनेमातील 'चंद्रा' गाण्याची भूरळ कमी झालेली नाही.

Amruta K | Twitter

चंद्रमुखी सिनेमाला आता वर्ष होत आलं तरीही या सिनेमातील 'चंद्रा' गाण्याची भूरळ कमी झालेली नाही. आबालवृद्ध या गाण्यावर थिरकले आहेत. नुकतीच जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी 'चंद्रा' वर थिरकली आणि तिचा व्हिडीओ वायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री आणि या गाण्याची मूळ नृत्यांगणा अमृता खानविलकर देखील भारावली. तिने ट्वीटर वर हा व्हिडीओ शेअर करत त्या चिमुकलीला दाद दिली आहे.

पहा  ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement