New Year's Eve च्या रात्री Zomato डिलेव्हरी पार्टनर्सना 97 लाखांची टीप; Deepinder Goyal यांनी पोस्ट केलं 'Love You, India'

31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी मनपसंत पदार्थ घरपोच देणार्‍यांचीही दिवाळी केली आहे.

Zomato (Photo Credits: IANS)

न्यू इयर ईव्हला अनेकांनी सेलिब्रेशनचा भाग म्हणून मनपसंत पदार्थ ऑर्डर केले होते. यामध्ये लोकप्रिय फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म Zomato लाही अनेकांनी पसंती दिली. 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी मनपसंत पदार्थ घरपोच देणार्‍यांचीही दिवाळी केली आहे. झोमॅटो चे संस्थापक Deepinder Goyal यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यू इयर ईव्हला सुमारे 97 लाख टीप म्हणून पैसे जमा झाले आहेत. खास पोस्ट लिहीत त्यांनी या दिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे. भारतीयांचे आभारही मानले आहेत. सध्या सोशल मीडीयाता या पोस्टची चर्चा आहे.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement