YouTuber Gaurav Sharma: कुत्र्याच्या पाठीला हायड्रोजन फुगे बांधून हवेत सोडल्याबद्दल युट्युबर गौरव शर्मा यास अटक
कुत्र्याच्या पाठीवह हायड्रोजनचे फुगे बांधून हवेत उडवल्याबद्दल युट्युबर गौरव शर्मा यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाला. त्यानंत घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अशी माहिती, डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)