YouTube Down: युट्युब ची सेवा विस्कळीत; अनेक युजर्सनी Twitter वर शेअर केले मजेशीर जोक्स, मिम्स

जगभरात युट्युब युजर्सना व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस वापरण्यास अडथळा येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

YouTube (Photo Credits: Getty Image)

जगभरात युट्युब युजर्सना व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस वापरण्यास अडथळा येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. Downdetector च्या माहितीनुसार, आज मंगळवारी युट्युब डाऊन असल्याचं सांगितलं आहे. पण त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनेक युजर्स ट्वीटर वर या बाबत आपल्या तक्रारी शेअर करत अनेक मजेशीर मिम्स देखील शेअर करत आहेत. Instagram Down? युजर्स कडून ट्वीटर वर तक्रारींचा पाऊस; इंस्टाग्राम डाऊन मागील कारण अद्याप अस्पष्ट .

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now