Bhoapal: भोपाळ येथील राणी कमलापती पुतळ्या समोर तरुणाचा अश्लिस डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले (Watch Video)

भोपाळमधील राणी कमलापती पुतळ्यासमोर एका तरुणाने अश्लील नृत्यू केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली.

Bhoapal: भोपाळ येथील राणी कमलापती पुतळ्या समोर तरुणाचा अश्लिस डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले (Watch Video)
Bhopal Video PC INSTA

Bhoapal: भोपाळमधील राणी कमलापती पुतळ्यासमोर एका तरुणाने अश्लील नृत्यू केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. भोपळचे खासदार आलोक शर्मा आणि राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी कठोर कारवाईची मागणी केली. तरुण आपल्या मित्रांसोबत कमला पार्क येथे आला. तेथे घटनास्थळी राणी कमलापतीच्या पुतळ्यासमोर रील काढत होता. रिल काढत असताना त्याने अश्लिल चाळे केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सद्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. (हेही वाचा- महिलेने रस्त्यावर वाजणाऱ्या संगीताच्या तालावर घरातचं धरला ठेका; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा)

तरुणाचा अश्लिल डान्सचा व्हिडिओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by ND_News_Bhopal (@nd_news_bhopal)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).