Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये महिलेनेच वादावादीतून सहप्रवाशीवर फवारला 'पेपर स्प्रे'; व्हिडिओ वायरल (Watch Video)

दिल्ली मेट्रो मध्ये प्रवाशांच्या भांडणाचा अजून एक व्हिडिओ आणि भयंकर प्रकार समोर आला आहे.

Paper Spray Delhi Metro | Twitter

दिल्ली मेट्रो मध्ये प्रवाशांच्या भांडणाचा अजून एक व्हिडिओ आणि भयंकर प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या या घटनेमध्ये दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एकीने चक्क Pepper Spray मारल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या स्प्रेच्या वासाने डब्ब्यातील इतर महिलांना देखील त्रास झाला. अनेक जणी खोकत होत्या. सध्या सोशल मीडीयामध्ये या वादावादीचा व्हिडिओ समोर आला आहे.

दिल्ली मेट्रोत सहप्रवाशावर पेपर स्प्रे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement