Woman Strips In Front Of Petrol Pump Staffer: काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक महिला कपड्यांच्या दुकानात दुकानदारासमोर कपडे बदलताना दिसत होती. आता असाच काहीसा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर स्वतःचे कपडे काढत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन मुली स्कूटरवरून पेट्रोल पंपावर येतात. त्यातील एक मुलगी स्कूटरवर बसून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याशी बोलत आहे. यानंतर दुसरी मुलगी अचानक स्कूटरवरून खाली उतरते आणि स्वतःचे कपडे काढू लागते.

आता या मुलीने असे का केले, हा व्हिडीओ कुठला आहे, यासंबंधीची माहिती मिळालेली नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी या निर्लज्ज कृत्याबद्दल महिलेची निंदा केली, तर काहींनी महिलेचे हे कृत्य हास्यास्पद असल्याचे म्हटले. (हेही वाचा: Viral Video: शॉपिंग करताना मुलीने दुकानात उघड्यावरच अर्धनग्न होऊन ट्राय केले नवीन कपडे; व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)