Woman Masturbating in Public Viral Video: महिला सार्वजनिक ठिकाणी मुलांसमोर हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडिओ वायरल

सोशल मीडीयात क्लिप वायरल झाल्यानंतर अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे. या महिलेला अटक करण्याची देखील मागणी समोर आली आहे.

viral video self Pleasure | Twitter

एक महिला सार्वजनिकरित्या हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. हा किळसवाणा प्रकार प्लॅटफॉर्म वर सर्वाच्या देखत जमिनीवर होत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यामध्ये या स्त्री समोर मुलं देखील होती. दरम्यान ही घटना कुठची आहे याची माहिती मिळू शकलेली नाही पण सोशल मीडीयात क्लिप वायरल झाल्यानंतर अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे. या महिलेला अटक करण्याची देखील मागणी समोर आली आहे. Delhi News: दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर केले अश्लील चाळे, पुरुषाला घातल्या बेड्या .

व्हिडिओमध्ये हस्तमैथुन करताना महिला

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement