Viral Video: महिलेने रेल्वे रुळावर केला जीवघेणा स्टंट, मागून वेगाने आली रेल्वे, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
रेल्वे ट्रॅकवर एका महिलेने केलेला धोकादायक स्टंटपाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला दुसऱ्या बाजूला असलेली बॅग घेण्यासाठी ट्रॅक ओलांडताना दिसते, पुढे काय झाले पाहा व्हिडीओ
Viral Video: रेल्वे ट्रॅकवर एका महिलेने केलेला धोकादायक स्टंटपाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला दुसऱ्या बाजूला असलेली बॅग घेण्यासाठी ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. महिला धावत जाऊन बॅग घेते. दरम्यान, वेगाने ट्रेन येते. आणि महिला वेगाने पळते आणि ती वाचते. काही सेकंदात वेगवान ट्रेन तिच्या जवळ येते. त्यामुळे असे करणे जीवघेणे ठरणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)