Video-Dog Bites Woman: अपार्टमेंट च्या परिसरात संध्याकाळी फिरायला आलेल्या महिलेला कुत्र्याचा चावा; सुरक्षा कर्मचार्‍यांनी वाचवले प्राण ( Watch Video)

संध्याकाळी अपार्टमेंट परिसरामध्येच फिरायला आलेल्या या महिलेवर कुत्रा धावून गेला.

Dog Bite | Twitter

लखनऊ मध्ये बीबीडी सनब्रीज अपार्टमेंट मध्ये कुत्र्याने महिलेवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. संध्याकाळी अपार्टमेंट परिसरामध्येच फिरायला आलेल्या या महिलेवर कुत्रा धावून गेला. दरम्यान तेव्हा उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी महिलेचा जीव वाचवला. सध्या या प्रकरणी बीबीडी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. Dog Bite Cases: महाराष्ट्रात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 11% वाढ; प्राण्यांची योग्य काळजी, पोषण, वैद्यकीय मदतीचा अभाव .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement