Viral Video: गणेशोत्सव काळात पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे आशीर्वाद घेत असतानाच चोरट्याने चोरला मोबाईल, पहा व्हिडिओ
सोशल मीडियार एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेताना गर्दीत चोरट्याने मोबाईल चोरल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अशातचं आता सोशल मीडियार एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेताना गर्दीत चोरट्याने मोबाईल चोरल्याचं पाहायला मिळत आहे.
पहा व्हिडिओ -
While devotees seek blessings from Dagdusheth Ganpati during Ganeshotsav , a video of a thief stealing a mobile phone goes viral. pic.twitter.com/QTLlbzqZr1
— Pune Mirror (@ThePuneMirror) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

