Watermelon Pizza: सोशल मीडीयात कलिंगड पिझ्झा चं रील वायरल; विचित्र पाककौशल्य पाहून नेटकरी हैराण! (Watch Viral Video)

वायरल रील मध्ये चक्क कलिंगडचा तुकडा पिझ्झा बेस म्हणून ग्रिल केल्याचं पहायला मिळालं आहे.

सोशल मीडीयामध्ये आजकाल सर्रास खाद्यसंस्कृतींमध्ये सरमिसळ करून 'फ्युजन फूड' तयार केले जाते. यामध्ये अनेक वेगवेगळ्या चवींचे पदार्थ एकत्र केले जातात. पण सध्या वायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये चक्क कलिंगड हा पिझ्झा बेस म्हणून वापरून त्यावर भाज्या, चीझचं टॉपिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रील पाहून अनेक पिझ्झाप्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by 9GAG: Go Fun The World (@9gag)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)