Gold Vada Pav: दुबईत मिळतोय चक्क सोन्याचा वडापाव, किंमत आणि वैशिष्ट घ्या जाणून

मुंबईचा वडापाव केवळ महाराष्ट्र आणि देशात नव्हेतर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, सोशल मीडियावर दुबईच्या वडापावची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Gold Vada Pav (Photo Credit: Twitter)

मुंबईचा वडापाव केवळ महाराष्ट्र आणि देशात नव्हेतर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, सोशल मीडियावर दुबईच्या वडापावची चांगलीच चर्चा रंगली आहे. दुबईत चक्क 22 कॅरेट सोन्याचा वडापाव विकला जात आहे. याची किंमत 2000 रुपये आहे. या वडापाव गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे यावर 22 कॅरेट सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now