Watch the Viral Dance Here: घागरा आणि लाल कोट घालून तरुणाने मेरे ढोलना सून या गाण्यावर केले बहारदार नृत्य, व्हिडीओ व्हायरल
पारंपारिक घागरा आणि लाल कोट घालून एका तरुणाने भूल भुलैया चित्रपटातील गाण्यावर खूप मंत्रमुग्ध करणारे नृत्य केले. एका वापरकर्त्याने जैनीलच्या सुंदर नृत्य व्हिडिओवर टिप्पणी केली, पाहा व्हिडीओ
Watch the Viral Dance Here: पारंपारिक घागरा आणि लाल कोट घालून एका तरुणाने भूल भुलैया चित्रपटातील गाण्यावर खूप मंत्रमुग्ध करणारे नृत्य केले. एका वापरकर्त्याने जैनीलच्या सुंदर नृत्य व्हिडिओवर टिप्पणी केली की, “मी व्हिडीओ 5 वेळा पाहिला” तरुण व्हिडीओमध्ये मेरे ढोलना सून या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. जैनील मेहता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका भव्य राजवाड्यात डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement