Bride Entry On Bullet: वडिलांनी दिलेल्या बुलेटवर नवरीने लग्नात केली धमाल एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल
शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा बुलेटमुळे चर्चेत आला आहे, पाहा व्हिडीओ
Bride Entry On Bullet: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा बुलेटमुळे चर्चेत आला आहे. लग्नात वडिलांनी लेकीला बुलेट गिफ्ट म्हणून दिली तेव्हा नवरीने नवऱ्याला बुलेटवर बसवून लग्नात एन्ट्री केली. नवरीचा धमाल व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
बापाने लेकीला बुलेट गिफ्ट केली, नवरीने नवऱ्याला बुलेटवर बसवून लग्नात केली एन्ट्री
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.#Marriage #ViralVideo #Bullet #MumbaiTak pic.twitter.com/a1QgYbsPZI
— Mumbai Tak (@mumbaitak) May 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

