MLA Bhaskar Jadhav Viral video: आमदार भास्कर जाधव यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल, पाहा व्हिडिओ
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांची भाषणे नेहमीच आक्रमक आणि विविध नेत्यांचे आवाज, हावभाव आणि नकला यांमुळे प्रसिद्ध होतात. आताही त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्क केली आहे. त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement