Viral Video: दुचाकी स्वाराची बाईक थेट साडीच्या दुकानात, पाहा व्हिडिओ

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद, व्हिडिओ मोठ्याप्रमाणे सोशल मीडिया व्हायरल

(Photo Credit - Twitter)

एक दुचाकी स्वाराची बाईक थेट साडीच्या दुकानात शिरली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असुन हा व्हिडिओ सध्या  मोठ्याप्रमाणे सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement