Viral Video: विशालकाय अजगरासोबत मुक्तपणे खेळणाऱ्या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? (Watch It)
सोशल मीडियात सापाचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये लहान मुलगी एका विशालकाय अशा अजगरासोबत मुक्तपणे खेळत असल्याचे दिसून येत आहे.
Viral Video: सोशल मीडियात सापाचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये लहान मुलगी एका विशालकाय अशा अजगरासोबत मुक्तपणे खेळत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर जेव्हा ती त्याच्या खुशीत झोपून आनंद ही घेत आहे. हे दृष्ट थोडे विचित्र आणि भीतीदायक असले तरीही मुलगी मात्र त्याच्या सोबत आनंदात खेळत असल्याचे दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement