Viral Video: पिलीभीतमध्ये घराच्या छतावर चढला बैल; अथक परिश्रमानंतर खाली उतरवण्यात यश (Watch)

आहे. अशात काही गावकऱ्यांनी या बैलाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर बैलाला खाली उतरवण्यात यश आले. हे प्रकरण ठाणे जहानाबाद परिसरातील लालपुरिया गावाशी संबंधित आहे.

Bull

उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील एका गावात एका गावकऱ्याच्या छतावर चक्क बैल चढल्याची घटना घडली. छतावरील या बैलाला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घराच्या छतावर बैल चढलाच कसा याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अशात काही गावकऱ्यांनी या बैलाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर बैलाला खाली उतरवण्यात यश आले. हे प्रकरण ठाणे जहानाबाद परिसरातील लालपुरिया गावाशी संबंधित आहे. (हेही वाचा: जैसलमेरमध्ये महिलेचे फिल्मी स्टाईलमध्ये अपहरण करून केलं जबरदस्तीने लग्न; DCW चीफ स्वाती मालीवाल यांनी CM अशोक गेहलोत यांना केली हस्तक्षेपाची मागणी, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now