Viral Video: लग्नाच्या वेळी नवरीने काढल्या झोपा, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

लग्नसमारंभ म्हटले की, गडबड गोंधळाची स्थिती निर्माण होतेच. परंतु लग्नाच्या आदल्या दिवशीचा थकवा हा काहींना मुख्य दिवशी सहन होत नाही. त्यामुळे झोप न पूर्ण झाल्याची चिडचिड होते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

Bride Sleeping on her wedding day (Photo Credits-Intagram)

लग्नसमारंभ म्हटले की, गडबड गोंधळाची स्थिती निर्माण होतेच. परंतु लग्नाच्या आदल्या दिवशीचा थकवा हा काहींना मुख्य दिवशी सहन होत नाही. त्यामुळे झोप न पूर्ण झाल्याची चिडचिड होते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. सकाळ पर्यंत सुरु असलेल्या लग्नच्या दिवशी नवरी झोपा काढत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर सकाळचे 6.30 वाजले असून लग्नसमारंभ सुरु असल्याचे ही दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by *कप्तान साहिबा* (@batteredsuitcase_)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement