Viral Video: विजेच्या तारांना लटकला, पण विद्युतपुरवठा खंडीत होता, थोडक्यात वाचला; पाहा व्हिडिओ

जगामध्ये उपोद्यावी लोकांची कमी नाही. असे अनेक नमुने आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अशाच एका नमुन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नौशाद असे या व्यक्तीचे नाव आहे. या पठ्याने उच्च प्रवाह असलेल्या विद्युत तारांना लटकण्याचा प्रताप केला.

जगामध्ये उपोद्यावी लोकांची कमी नाही. असे अनेक नमुने आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अशाच एका नमुन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नौशाद असे या व्यक्तीचे नाव आहे. या पठ्याने उच्च प्रवाह असलेल्या विद्युत तारांना लटकण्याचा प्रताप केला. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील अमरिया शहरात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहरात पाऊस पडला होता. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नौशादचे प्राण वाचू शकले. अन्यथा त्याला तेथेच मृत्यूने गाठले असते. त्याचे असे जीवघेण्या पद्धतीने लटकणे पाहून उपस्थितांचाही थरकाप उडाला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement