Viral Video: ताडोबा, चंद्रपूर येथील वाघिणी वीराच्या बछड्यासमोर बसलेला दिसला कोब्रा साप, व्हिडीओ व्हायरल

जिथे वाघिणी वीराचा बछड्या समोर एक कोब्रा साप बसलेला दिसला. वाघ न घाबरता बसून सावध होऊन सापाच्या दिशेने पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. जिथे खूप वाघ आहेत. या जंगलात वाघांबरोबरच इतर अनेक प्राण्यांसह विविध प्रजातींचे सापही आढळतात.

Viral Video

Viral Video: आज नागपंचमी असून चंद्रपूरच्या ताडोबाच्या जंगलात आज एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. जिथे वाघिणी वीराचा बछड्या समोर एक कोब्रा साप बसलेला दिसला. वाघ न घाबरता बसून सावध होऊन सापाच्या दिशेने पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. जिथे खूप वाघ आहेत. या जंगलात वाघांबरोबरच इतर अनेक प्राण्यांसह विविध प्रजातींचे सापही आढळतात. अशी दृश्ये क्वचितच पाहायला मिळतात. ट्विटरवर @Abhijitsing4U या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Video: पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने बसला लागली आग, व्हिडिओ व्हायरल

पाहा व्हिडीओ:

Happy Nagapanchami. Belara, Tadoba, what a sighting. Cobra, in front of Veera's cub. #tadoba#Chandrapur#Nagpur@nagpur_matterspic.twitter.com/Hh7xjUpnE1

— AbhijitSingh Chandel (@Abhijitsing4U) August 9, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)