Video: चालत्या रेल्वे मधून उतरतांना महिलेचा टोल गेला, पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून वाचवले प्राण
मध्य प्रदेशातील नर्मदा पुरम रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून एका महिलेचे प्राण वाचवले, पाहा व्हिडीओ
Video: मध्य प्रदेशातील नर्मदा पुरम रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवून एका महिलेचे प्राण वाचवले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला चालत्या ट्रेनमधून खाली उतरत होती, यादरम्यान तिचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून पडली. यादरम्यान हेडकॉन्स्टेबल अजित कटारिया यांनी तत्परता दाखवल्याने महिला प्रवाशाला ट्रेनचा धक्का बसण्यापासून वाचवण्यात यश आले. आरपीएफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ:
मध्य प्रदेश के नर्मदा पुरम रेलवे स्टेशन पर चलती ट्रेन से उतरने के क्रम में गिरी महिला यात्री को प्रधान आरक्षक अजीत कटारिया द्वारा तत्परता दिखाते हुए ट्रेन की चपेट में आने से बचाया गया।#मिशन_जीवनरक्षा #सेवा_ही_संकल्प pic.twitter.com/uaCwvwiRmi
— RPF INDIA (@RPF_INDIA) June 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2023 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

