Viral Video: सर्पमित्र महिलेचा साप पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला साप पकडताना दिसत आहे. महिलेचे हे धाडस पाहून सोशल मीडियावर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. काहींनी तिला काळजी घेण्यास सांगितली आहे. तिचा व्हिडिओ पाहून ती सर्पमित्र असल्याचे वाटते. @pooja_bangar_patil नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by 💖pooja 💖 (@pooja_bangar_patil)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement