Viral Video: वडीलांबाबत प्रेम व्यक्त करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ एका लहान मुलीचा आहे. जी आपल्या वडीलांच्या आठवणीने आणि काळजीने व्याकूळ झाली आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, तिला आपल्या वडीलांप्रती किती काळजी आहे. इथे फार काही लिहिण्यापेक्षा आपणच प्रत्यक्ष व्हिडिओ पाहू शकता.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement