Video: फ्लोरिडा येथे एका माणसाने, घशात अडकलेला मासा काढून पक्ष्याचा वाचवला जीव, पाहा व्हिडिओ
गरजूंना मदत करणे हा एक आदर्श आहे जो आपल्या सर्वांना कायम सुरु ठेवायचा आहे. एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस मदत करण्यासाठी बोट पेलिकनपक्ष्याकडे घेऊन जातो, जाणून घ्या पुढे काय झाले
Video: गरजूंना मदत करणे हा एक आदर्श आहे जो आपल्या सर्वांना कायम सुरु ठेवायचा आहे. एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस मदत करण्यासाठी बोट पेलिकनपक्ष्याकडे घेऊन जातो, कारण, पक्ष्याच्या घशात मासा अडकला होता. पक्षी घशात अडकलेला मासा बाहेर काढण्यासाठी धडपडत आहे. माणसाने पक्ष्याला पाहिल्यावर मासा बाहेर काढला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement