Lucknow मध्ये दुचाकी वर 'रोमान्स' करणार्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल; अश्लीलता पसरवणारा प्रकार म्हणत पोलिसांनी ठोकल्या बेड्या (Watch Video)
Lucknow मध्ये मिठीत बसून दुचाकी वर स्वार झालेल्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल होत आहे.
Lucknow मध्ये मिठीत बसून दुचाकी वर स्वार झालेल्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान हा प्रकार अश्लीलता पसरवणारा असल्याचं म्हणत पोलिसांनीही कारवाई केली आहे. पोलिसांनी तरूणाला अटक करून गाडी देखील ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट केली आहे. तर त्याच्यासोबत असलेली मुलगी अल्पवयीन आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement