Jaguar Stuck on Speed Breaker in Mumbai: कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी अशी झाली सुटका (Watch Video)

कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी सुटका कशी झाली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Jaguar XJ| Insta

कुर्ला Phoenix Marketcity जवळ स्पीडब्रेकरवर अडकलेल्या Jaguar XJ ची सामान्य मुंबईकरांच्या प्रयत्नांनी सुटका कशी झाली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान Instagrammer Sid Sharma ने हा प्रकार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये चांगले इंफ्रास्ट्रक्चर नाही मग अशा लक्झरी कार घेण्याला काय अर्थ? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान हा रस्ता मोठा वर्दळीचा असल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sid Sharma (@simplysid08)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)