Watch Heart-Wrenching Video Here: तरुण वयात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असाच एक दुर्दैवी प्रसंग मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध मंदिरात घडला आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे पुजारी मंगेश शर्मा यांचा १७ वर्षीय मुलगा मयंक, मंदिराच्या आवारात तलवारबाजी करत असताना अचानक "सायलंट हार्ट अटॅक" ने मरण पावला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मयंकला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला वाचवता आले नाही.
जाणून घ्या सविस्तर बातमी
Heart Attack Caught on Camera! Ujjain Mahakal Temple Priest's 17-Year-Old Son Dies While Performing Sword Stunts, Video of Shocking Incident Goes Viral #HeartAttack #HeartAttackVideo #MahakalTemple #Ujjain #Video #ViralVideo #StuntVideo @sirajnoorani https://t.co/JZ8rHFlZcp
— LatestLY (@latestly) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)