मोटारबाईक वर खुलेआम रोमान्स करणं एका जोडप्याला महागात पडलं आहे. ही घटना वडोदरा मधील आहे. सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल होताच पोलिसांनी त्या व्हिडिओ वरून कारवाई केली आहे. या जोडप्याच्या मागून चालणार्‍या एका प्रवाशाने सारा प्रकार कॅमेर्‍यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. मोटारसायकलच्या नंबर वरून त्यावर बसलेल्या तरूणाचा शोध घेण्यात आला. आरोपीनेही आपला गुन्हा कबुल केला आहे. Ghaziabad: प्रेमी युगुलांचा चालत्या बाईकवर रोमान्स; सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ, Watch .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)