Uttar Pradesh: नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी वराने केला अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ
लखीमपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी अनोखी सेवा केली आहे. सध्या या जोडप्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh: लखीमपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी अनोखी सेवा केली आहे. सध्या या जोडप्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वराने केलेली व्यवस्था पाहून लोक थक्क झाले आहेत. वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी वराने हातात छोटा पंखा धरला आहे. व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)