Uttar Pradesh Shocker: आग्रा मधील राजकीय बालगृहात मुलीला स्लिपरने मारल्याचा व्हीडिओ वायरल; घटनेच्या चौकशीचे आदेश
व्हिडिओ मध्ये मारहाण करताना दिसत असलेली superintendent, Poonam Pal निलंबित करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश मध्ये राजकीय बाल गृहातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आग्रा मध्ये सुपरीटेंड्न्ट एका चिमुकलीला स्लीपर्सने मारत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. district magistrate ने district probationary officer कडून चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या ही superintendent, Poonam Pal निलंबित करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement