US- Dance For PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड स्टेट्समध्ये दाखल होण्यापूर्वी Richmond येथे भारतीय महिलांचे नृत्य (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड स्टेट्सला भेट देत आहेत. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी मधील भारतीय अतूर आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस अगोदर, शेकडो भारतीय-अमेरिकन युनायटेड स्टेट्समधील प्रतिष्ठित ठिकाणी जमले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड स्टेट्सला भेट देत आहेत. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी मधील भारतीय अतूर आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस अगोदर, शेकडो भारतीय-अमेरिकन युनायटेड स्टेट्समधील प्रतिष्ठित ठिकाणी जमले. या नागरिकांच्या उत्साहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही महिला गुजराती पोषाखांमध्ये पारंपरीक नृत्य करताना दिसत आहेत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement