UP Shocker: लेकीच्या लग्नात आईचा बेभान डान्स पाहून भडकला नवरदेव; सोयरिक मोडून परतला (Watch Video)
वराच्या भावाचा आरोप आहे की नवरदेवीच्या आईने नाचण्यापूर्वी मद्याचे सेवन केले होते आणि पाहुण्यांशी हस्तांदोलन करत होती.
भारतीयांसाठी लग्न हा विधी पुरता मर्यादित नसतो तर त्याचा आजकाल सोहळा केला जातो. सोहळा म्हटलं की नाचा गाण आलंच. पण यूपी मध्ये सासूचा असाच जाहीच नाच लग्न मोडण्याचं कारण ठरला आहे. सासूला बेभान होऊन नाचताना पाहून नवरदेव आणि त्याचे कुटुंबिय भडकले. त्यांनी लग्न मोडल्याचा निर्णय जागीच जाहीर केला आणि बारात घेऊन मागे फिरला. दरम्यान नवरदेवाच्या कुटुंबाकडून मुलीच्या आईने मद्यप्राशन केल्याचा, विचित्र हावभाव केल्याचं सांगत अशा बाईच्या मुलीसोबत सोयरिक ना करण्याचं ऐनवेळेस जाहीर केलं. नक्की वाचा: Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
पहा सासूचा डांस व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement