UP Head Constable Viral Video:शाळकरी मुलीकडे वाकड्या नजरेनं पाहणं पोलिस कर्मचार्याला भोवलं; निलंबनाची कारवाई (Watch Video)
उत्तर प्रदेश मध्ये हेड कॉन्स्टेबलचं निलंबन झालं आहे.
उत्तर प्रदेश मध्ये हेड कॉन्स्टेबलचं निलंबन झालं आहे. त्याच्यावर शाळकरी मुलीला त्रास देण्याचा आरोप आहे. दरम्यान सोशल मीडीयात त्याचा एक व्हिडिओ देखील वायरल होत आहे. यामध्ये दुचाकीवर खाकी युनिफॉर्म मध्ये एक जण शाळकरी मुलीचा पाठलाग करताना दिसत आहे. तर दुसर्या एका स्त्री-पुरूषाने या घटनेला कॅमेर्यात कैद केले आहे. त्या महिलेने पोलिस कर्मचाऱ्याचा समाचार घेतला. त्याच्या वाहनाचा नंबर विचारला, ज्यावर त्याने उत्तर दिले की हे इलेक्ट्रिक वाहन आहे त्यामुळे नंबर नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या महिलेने त्याच्यावर आरोप करताना ऐकले की तो परिसरात दररोज मुलींची छेड काढतो. Lucknow मध्ये दुचाकी वर 'रोमान्स' करणार्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल; अश्लीलता पसरवणारा प्रकार म्हणत पोलिसांनी ठोकल्या बेड्या (Watch Video) .
पहा व्हीडिओ
A MusIim man in police constable uniform is caught harassing a minor school girl in Lucknow.. As per locals, he's harassing school going minor girls for a long time..
Hats off to that lady for confronting him... we need more such vigilant people in our society... pic.twitter.com/u5KkXMhzKS
— Mr Sinha (@MrSinha_) May 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 11:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

