Lucknow मध्ये मिठीत बसून दुचाकी वर स्वार झालेल्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान हा प्रकार अश्लीलता पसरवणारा असल्याचं म्हणत पोलिसांनीही कारवाई केली आहे.  पोलिसांनी तरूणाला अटक करून गाडी देखील ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट केली आहे. तर त्याच्यासोबत असलेली मुलगी अल्पवयीन आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)