Mumbai Rains: पुण्यापाठोपाठ मुंबई मध्येही बरसला अवकाळी पाऊस; नेटकर्यांनी शेअर केले फोटोज, व्हिडिओज
मुंबईत संध्याकाळनंतर अवकाळी पाउस बरसला आहे.
महाराष्ट्रावर सध्या अवकाळी पावसाचं संकट आहे. हवामान खात्याने वीजेच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंंदाज व्यक्त केला आहे. संध्याकाळी पुण्यात पावसाच्या सरी बरसल्या तशाच मुंबईमध्येही बरसल्या आहेत. या अवकाळी पावसाने मुंबईकरांना थोडा वेळ उष्णतेच्या त्रासातून सुटका मिळाली आहे. मुंबईकरांनी या 'मार्च' महिन्यातील पावसाचे काही क्षण सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement