Ullu Bold Video: घरातील दोन Hunk नोकरांवर मालकीण झाली फिदा, उतरवायला लावले कपडे; पहा उल्लूवरील Siskiyaan-3 चा Hot Trailer

उल्लुच्या अनेक वेब सिरीज त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. आता 9 डिसेंबरला या व्यासपीठावर सिसकियाचा सीझन 3, भाग 2 प्रदर्शित होणार आहे.

Ullu Bold Video

ओटीटीच्या जगाने आपल्या विपुल कंटेंटद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ओटीटीवरील अनेक सिरीज, कथा प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशी आहेत जी अडल्ट कंटेंटसाठी लोकप्रिय ठरली आहेत व त्यांचा एक खास चाहता वर्गही आहे. यामध्ये ULLU हे व्यासपीठ विशेष लोकप्रिय आहे. या ठिकाणी मनोरंजक कथांद्वारे अश्लील कंटेंट दाखवला जातो. उल्लुच्या अनेक वेब सिरीज त्यांच्या बोल्ड कंटेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. आता 9 डिसेंबरला या व्यासपीठावर सिसकियाचा सीझन 3, भाग 2 प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर समोर आला आहे. नेहमीप्रमाणे हा ट्रेलरही अतिशय बोल्ड आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement